ब्रेकिंगमहाराष्ट्र
15 डिसेंबर दरम्यान सिद्धिविनायकाचं गाभाऱ्यातून दर्शन बंद

गणेश भक्तांसाठी उद्यापासून सिद्धिविनायक मंदिरातील श्रीच्या मूर्तीचं गाभाऱ्यातून दर्शन घेता येणार नाही.
11 ते 15 डिसेंबर कालावधीत श्रींचं शेंदूर लेपन करण्यात येणार आहे. शेंदूर लेपनाच्या या कालावधीत श्रींचं गाभाऱ्यातून दर्शन बंद राहणार आहे. या दरम्यान गाभा-याच्या बाहेरून भाविकांना सिद्धिविनायकाचं दर्शन घेता येणार आहे.