ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्रसामाजिक

IWC अहमदनगर व्हीनस येथील श्रीलता आडेप यांचा अनोखा उपक्रम

अहमदनगर प्रतिनिधी

IWC अहमदनगर व्हीनस येथील श्रीलता आडेप यांनी एक  उपक्रम केला.

15 ऑगस्ट स्वातंत्र्याच्या 77 व्या वर्षी बाळासाहेब केशव ठाकरे विद्यालय (जि.पी.) शाळेत या पाहुण्यांच्या हस्ते  झेंडावंदन झाले.

क्रिडा साहित्य , लेझीम या बाळासाहेब केशव ठाकरे विद्यालय  (जि.पी.) बोल्हेगाव यांना त्यांच्या आवश्यकतेनुसार त्यांच्या आवश्यक उपक्रमांचे वाटप केले .

यावेळी माजी अध्यक्षा पल्लवी मुनोत आणि नगर सेवक बी. कार्यक्रमासाठी सर्व उपस्थित होते.

कार्यक्रमाचे व्यवस्थापन उत्तम प्रकारे करण्यात आले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे