महाराष्ट्रसंपादकीय
AR न्यूज चॅनल फक्त महिलांसाठी काम करीत आहे म्हणून संभाजी नगर मध्ये तथागत बहुउद्देशीय संस्थेतर्फे आज सौ. श्रुती बत्तीन – बोज्जा यांना महाराष्ट्र नारी शक्ती २०२४ पुरस्कार मिळाला
अहमदनगर

अहमदनगर जिल्ह्यातील AR न्यूज चॅनल फक्त महिलांसाठी काम करीत आहेत. AR न्यूज मिडिया हे न्यूज ऑनलाईन पोर्टल आणि यु ट्यूब च्या माध्यमातून खास महिलांसाठी खास डिजिटल प्लॅटफॉर्म चालु केले. विविध क्षेत्रातील महिला बिझनेस करणाऱ्या स्पेशल मुलाखती मुख्य संपादिका सौ श्रुती बत्तीन – बोज्जा या घेत असतात. तसेच मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह रोहित गांधी सर यांचे ही जबरदस्त मार्केटिंग नेटवर्क आहे.
न्यूज चॅनल खुप आहेत. पण सर्व संपादक जेण्ट्स चालवत असतात. पण AR न्यूज चॅनल एक लेडीज चालवत आहे याचा अभिमान वाटतो असे तथागत बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष संदीप भाऊ गवई यांनी उद्गार काढले. AR न्यूज चॅनल ला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.