ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

नगर शहरासाठी नवीन पोलिस उपअधीक्षक नियुक्त

अहमदनगर

नगर शहर पोलिस उपअधीक्षकपदी अमोल भारती

नगर शहराचे पोलिस उपअधीक्षक अनिल कातकडे अमोल भारती यांची झाल्यानंतर निवृत्ती त्यांच्या जागी सोलापूर ग्रामीण येथून अमोल भारती यांची नेमणूक झाली आहे. नगर शहराच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या या पदावर भारती यांची नेमणूक झाली आहे.

अमोल रामदत्त भारती यांनी ठाणे व गडचिरोली येथे सेवा बजावली असून, सध्या सोलापूर ग्रामीणला उपविभागीय पोलिस अधिकारी म्हणून ते कार्यरत आहेत.

राज्यातील अधिकाऱ्यांच्या पोलिस निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बदल्या होत आहेत. दरम्यान, नगर शहराचे डीवायएसपी हे निवृत्त झाल्याने हे पद खाली होते. या ठिकाणी आता सोलापूर ग्रामीण येथून भारती हे बदलून आले आहेत.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे