ब्रेकिंगमहाराष्ट्र
गारखेड्यातील गजानन महाराज मंदिराचे संस्थापक अध्यक्ष प्रा. श्रीधर वक्ते यांचे निधन
छत्रपती संभाजीनगर

गजानन महाराज (शेगांव) मंदिर, गारखेडाचे संस्थापक अध्यक्ष प्रा. श्रीधर वक्ते (स्वामी दिव्यानंद सरस्वती ) यांना आज पहाटे देवाज्ञा झाली आहे.
त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी त्यांचे पुत्र डॉ. प्रविण वक्ते यांच्या एन-5, प्रियदर्शिनी कॉलनी येथील निवासस्थानी दुपारी 12वा. पर्यंत ठेवण्यात येणार असून त्यानंतर त्यांच्या समाधी योग कार्यक्रमासाठी पार्थिव पैठणकडे नेण्यात येणार आहे.