
अश्लील चित्रपटाचे चित्रीकरण व त्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी रविवारी 3 अभिनेत्यांना अटक केल्याची बाब मंगळवारी उजेडात आली.
आरोपी पिहू नामक अॅपवर अश्लील साहित्य अपलोड करून आपले उखळ पांढरे करून घेत होते. यासाठी संबंधितांकडून युजर्सकडून दरमहा पैसेही घेतले जात होते.