ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

नोकरीब्रेकिंगमहाराष्ट्र

अहमदनगर येथे प्राध्यापक , प्रयोगशाळा सहाय्यक / परिचर , वाहनचालक , अभियंता , चालक , स्वयंपाकी , शिपाई , लिपिक इ. पदांसाठी मोठी पदभरती..

अहमदनगर

रत्नदिप कॉलेज ऑफ फार्मसी नगर येथे विविध पदांच्या तब्बल 112 रिक्त पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत .

अ.क्र पदनाम पदांची संख्या

01. प्राचार्य 01

02. प्राध्यापक 35

03. कार्यालय अधिकक्षक 02

04. प्रयोगशाळा तंत्रज्ञ 04

05. प्रयोगशाळा सहाय्यक 04

06. प्रयोगशाळा परिचर 04

07. खाते लिपिक 02

08. संगणक ऑपरेटर 06

09. सिव्हिल इंजिनिअर 01

10. सॉफ्टवेअर इंजिनिअर 02

11. हार्डवेअर इंजिनिअर 02

12. वाहनचालक 10

13. सुरक्षा गार्ड 04

14. सफाईगार 10

15. स्वयंपाकी 02

16. माळी 02

17. शिपाई 10

18. हाऊस किपिंग स्टाफ 10

एकुण पदांची संख्या 112

शैक्षणिक अर्हता : पदांनुसार सविस्तर शैक्षणिक अर्हता पाहण्यासाठी खालील नमुद जाहीरात पाहावी..

अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे Ratnadeep College of pharmacy ratnapur rmf taluka jamkhed dist.ahmednagar , jamkhed karjat raoad , ratnapur tal. Jamkhed dist, nagar – 413201 या पत्यावर दि.29.11.2024 पर्यंत सादर करायचे आहेत .

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे