ब्रेकिंगमहाराष्ट्रसामाजिक
पद्मशाली युवाशक्ती कडून लकाकी फाऊंडेशन च्या वृध्द-आश्रमास दहा ब्लॅकेट ची भेट
अहमदनगर प्रतिनिधी

पद्मशाली युवाशक्ती कडून लकाकी फाऊंडेशन च्या वृध्द-आश्रमास दहा ब्लॅकेट ची भेट
आज मा. शालिनीताई विखे पाटील, अध्यक्षा जिल्हा परिषद यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि मा. आमदार श्री. संग्राम भय्या जगताप यांच्या अध्यक्षतेत संपन्न झालेल्या लकाकी फाऊंडेशन ने सुरू केलेल्या वृध्द-आश्रम च्या उद्घाटन प्रसंगी वृद्धांसाठी दहा ब्लॅकेट भेट देण्यात आल्यात.
पद्मशाली महिला शक्ती मधील भगिनी सौ. सारिका सिद्धम मुदिगोंडा आणि उमा बडगु यांनी समाज कार्यातून लकाकी फाऊंडेशन ची स्थापना करून मोठी गगन भरारी घेतली आहे.
या दोघी भगिनींना पद्मशाली समाजाकडून अनेक शुभेच्छा…