ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

दिलखुलास गप्पानवरात्री विशेष - ब्युटी विशेषांकमहाराष्ट्र

स्नेहल दादासाहेब पाटील या कोल्हापूर च्या इंटेरियर डिझाईनर यांच्या शी दिलखुलास‌ गप्पा

कोल्हापूर

मी स्नेहल दादासाहेब पाटील. राहणार कोल्हापूर.

माझे शिक्षण B A इंटेरियर डिप्लोमा झाला आहे. या इंटेरियर क्षेत्रात मला ५ वर्षाचा अनुभव आहे. दळवी आर्ट मध्ये ट्रेनिंग घेतले होते. तसेच मी काही वर्ष नोकरी ही केली.

घराची जबाबदारी स्विकारताना मी इंटेरियर मध्ये व्यवसाय करायचे ठरवले होते. मला माझ्या मिस्टरांनी सासर कडील मंडळींनी माझ्या व्यवसायात सपोर्ट केला. स्नेहल ताई यांनी या व्यवसायाला सुरुवात मैत्रिणी, नातेवाईक यांच्या घरा पासून सुरुवात केली. मग यांची माऊथ टु माऊथ पब्लिसिटी होत गेली. त्यांना कोल्हापूर मध्ये चांगल्या ऑर्डर्स मिळत गेल्या.

स्नेहल ताई पहिल्यांदा कस्टमरांना ३ D फर्निचर फोटो दाखवून ऑर्डर फायनल करतात. स्नेहल ताई कडे मोड्युलर किचन शटर, ॲक्रालिक शटर, वाॅडरोप, बेड, टिव्ही युनिट, संपुर्ण मोड्युलर फर्निचर कस्टमरांना त्यांच्या रिक्वायर्ड नुसार त्या तयार करून देतात.

स्नेहल ताई म्हणतात महिलांनी ही या क्षेत्रात चांगली प्रगती केली आहे.‌फक्त आवड पाहिजे. त्यांना आता पर्यंत कोल्हापूर, पुणे, कर्नाटक , गोवा, रत्नागिरी येथून ऑर्डर्स मिळत गेल्या आहेत.

स्नेहल ताई शेवटी म्हणाल्या की महिलांसाठी हे AR न्यूज मिडिया नी डिजिटल व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. यांचा सर्व महिलांनी सपोर्ट घ्यावा.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे