ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

दिलखुलास गप्पामहाराष्ट्र

वैष्णवी सुपेकर – VNS cake’s च्या संचालिका यांच्याशी दिलखुलास गप्पा

अहिल्यानगर

माझं नाव.. सौ वैष्णवी नंदकुमार सुपेकर माझे गाव अहिल्यानगर सावेडी.. मी गेल्या 5 वर्षापासून केक चा व्यवसाय करत आहे. त्याच सोबत माझं यूट्यूब चॅनल  आहे..

5 वर्षापूर्वी मी हा व्यवसाय चालू केला.. तेव्हा मला नगर मधे कोणीही ओळखत नव्हते .. वॉट्सप ,फेसबुक आणि माझ्या यूट्यूब चॅनेल वरती मी मार्केटिंग केली.. सतत स्टेट्स ला फोटो ठेवत गेले.. आणि मला खूप ऑर्डर येऊ लागल्या.. छोटे छोटे प्रदर्शन मध्ये भाग घेऊन मी  माझ्याच केक, पेस्ट्रीज ची मार्केटिंग केली..

सोबतच मी केक चे क्लास ही घेते.. माझ्या क्लासेस ला खुप छान प्रतिसाद मिळत असून एका एका बॅच ला 10 , 20 मुली, महिला असतात.. तेव्हा मी 2 बॅच मध्ये क्लासेस घेते.. त्यात च केक च्या ऑर्डर्स ही येत असून एक एक दिवशी 10 किलो सुधा ऑर्डर मी कंप्लेंट केल्या….

सांगायला खूप आनंद वाटतोय की आज मी माझे घरातले 5 मेंबर सांभाळून 25/30 हजार घरात बसून कमवते.. मेन म्हणजे मी माझे केक मध्ये कोणते ही केमिकल न वापरता बनवते.. गव्हा चा केक , रवा, मैदा केक, साखर न वापरता केलेला केक लोकांना खूप आवडतो.. आणि ते लोकांच्या पसंतीस उतरले …

माझे ध्येय आहे मैद्या ऐवजी गव्हाच्या केक ला पुढे आणायचे.. आणि लोकांना जास्तीत जास्त पौष्टिक केक द्यायचे..

सौ.वैष्णवी नंदकुमार सुपेकर 

7768838027..

#VNS cake’s 

#Vaishnavi’s cake’s and cooking classes 

#YouTube channel *Vaishnavi Nand Vlog*

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे