ब्रेकिंगमहाराष्ट्र
पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात राष्ट्रीय विणकर सेवा यांच्या कडून विविध मागण्यांचे निवेदन सादर
पुणे

सौ.ज्योती कदम मॅडम, निवासी जिल्हाधिकारी पुणे जिल्हा यांच्या कडे विणकर सेवा यांच्या विविध मागण्यांचे निवेदन सादर केले.
सर्वश्री. दीपक रामदिनसर, जितेंद्र कांचनी, प्रभाकर जिंदम, नरसय्या गंधाल व सत्यनारायण कुंदारम इत्यादी उपस्थित होते.