ब्रेकिंगमहाराष्ट्रसामाजिक
सध्या काळाची गरज ओळखून हाती घेतलेल्या उपक्रमासाठी एक छोटीशी मदत – सौ.अंबिका मेघश्याम बत्तीन
अहमदनगर प्रतिनिधी

सौ. अंबिका मेघश्याम बत्तीन यांनी सावेडी भागातील या लकाकी फाऊंडेशन संचलित कुटुंब वृध्दाश्रमाला भेट दिली.. आणि तिथल्या योजना, उपक्रम आणि नियोजन बद्दल माहिती करून घेतली..
सौ. अंबिका ताई म्हणाल्या की सध्या काळाची गरज ओळखून सौ. उमा आणि सौ. सारिका या दोघींनी मिळून खुप छान उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमासाठी त्यांना खूप खूप मनापासून शुभेच्छा दिल्या तसेच वापरात असलेली गॅस शेगडी त्यांना वापरण्यासाठी दिली..
या बरोबरच २००१/- रूपयांचा चेक एक मदत म्हणून सौ. उमा आणि सौ. सारिका यांच्या हातात सुपुर्त केला.