ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

आजचा दिवस धोक्याचा, घराबाहेर पडणे टाळाच..

अहिल्यानगर

मागील काही दिवसांच्या विश्रांतीनंतर राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढतोय. आज अनेक भागांमध्ये पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

परतीच्या पावसाचे ढग राज्यावर आहेत. पंजाब, हरिणाया आणि जम्मू काश्मीरमध्ये तर पावसाने हाहाकार माजवलाय. आज रायगडला पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय तर मुंबईला येलो अलर्ट.

सकाळपासूनच मुंबईसह उपनगरांमध्ये पावसाचा जोर वाढला आहे. ठाणे, पुणे, अहिल्यानगर, रत्नागिरी, सातारा, कोल्हापूर, लातूर, अकोला, धाराशिव, अमरावती, नागपूर, भंडारा या भागात येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

दरम्यान, आज फार महत्वाच्या कामाशिवाय नागरिकांनी घराबाहेर पडणे टाळावे असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे.

 

 

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे