ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

अहिल्यानगर स्टेशन रोड मल्हार चौक येथे अनैतिक व्यावसायिक लाॅजवर युवतीचे फोटो काढून अत्याचार – शिव राष्ट्र सेना

शहरात वल जिहाद करून धर्मांतर करण्याचे प्रकार वाढीस, जिहादयास फाशी द्यावी

अ.नगर शहरातील स्टेशन रोड येथील मल्हार चौक येथे एका नामांकित लाॅजवर अजमल वसीम या जिहादयाने शहरातील एका युवतीला लव जिहादाच्या जाळ्यात ओढुन तीला संबंधीत लाॅज वर नेहुन तीचे अश्लिल फोटो काढून वारंवार धमकी देऊन तीच्यावर वारंवार अत्याचार करण्यात आले.

तरी या गुन्ह्यातील आरोपीवर पोसको कायद्यानुसार कारवाई व्हावी व फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी शिव राष्ट्र सेना पक्षाच्या वतीने पोलीस अधीक्षक साहेबांना निवेदन देऊन करण्यात आली. तसेच पक्षाच्या वतीने आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा देण्यात आला ‌.

 श्री संतोष नवसुपे 

 संस्थापक अध्यक्ष 

शिव राष्ट्र सेना महाराष्ट्र राज्य

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे