महिना: एफ वाय
-
ब्रेकिंग
अहमदनगर शहरासाठी २० कोटी रुपयांचा निधी मंजूर – खा डॉ सुजय विखे पाटील
नगर विकास विभागाच्या खात्यातून “महानगरपालिका क्षेत्रात मूलभूत सोई सुविधांच्या विकासासाठी विशेष तरतूद” या योजनेअंतर्गत अहमदनगर महानगरपालिका करिता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,…
Read More » -
ब्रेकिंग
माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे निधन
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात हृदयविकाराच्या धक्क्याने आज पहाटे 3 च्या सुमारास निधन झाले. ते ८६…
Read More » -
महाराष्ट्र
अहमदनगर येथे भाजपा महिला मोर्चा महाराष्ट्राच्या प्रदेशाध्यक्षा सौ. चित्राताई वाघ यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पार्टीच्या वतीने शक्तीवंदन कार्यक्रम संपन्न
अहमदनगर येथे भाजपा महिला मोर्चा महाराष्ट्राच्या प्रदेशाध्यक्षा सौ. चित्राताई वाघ यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पार्टीच्या वतीने शक्तीवंदन कार्यक्रम आयोजित…
Read More » -
ब्रेकिंग
नगर अर्बन बँक गैरव्यवहार, आधी विनातारण 3 कोटींचे कर्ज आणि नंतर त्याच पैशातून जमीन खरेदी
अर्बन बँक प्रकरणात नवा ट्विस्ट समोर आला आहे. आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने तत्कालीन सहाय्यक मुख्य व्यवस्थापक मनोज वसंतलाल फिरोदिया व…
Read More » -
ब्रेकिंग
अहमदनगर शहरात कापड बाजारातील मेडिकलवर पोलिसांची मोठी कारवाई
कोतवाली पोलिसांनी विनापरवाना बेकायदेशीर रित्या कॅल्शीयम कार्बाईड नावाचा ज्वलनशील व स्फोटक पदार्थ विक्री करणाऱ्या दुकानावर छापा टाकत व्यापाऱ्यावर गुन्हा दाखल…
Read More » -
ब्रेकिंग
अहमदनगर जिल्ह्यातील महिला बचत गटांना 40 कोटी रुपयांची तरतूद – खा. सुजय विखे पाटील
महिलांना रोजगार मिळण्याच्या दृष्टीकोनातून व सक्षम करण्यासाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमाने जिल्हा वार्षिक नियोजनातून महिला बचत गटांना 40…
Read More » -
ब्रेकिंग
पुणे ड्रग्जचं माहेरघर बनतंय का ?
पुण्यातील ललित पाटील ड्रग्ज प्रकरण प्रकरणानंतर आता पुन्हा एकदा पुण्यात मोठी कारवाई करण्यात आली आहे. सोमवारी सकाळी ३ आरोपींकडून ४…
Read More » -
ब्रेकिंग
मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशनाचे आवतण
मराठा आरक्षणाचा प्रश्न गेली अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. तर, वारंवार मराठा आरक्षणाची मागणी केली जाते. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील…
Read More » -
महाराष्ट्र
किड्स सेकंड होम सहज स्कुल मध्ये पालकांच्या हस्ते शिवजयंती संपन्न
विश्व निर्मल फौंडेशन संचलित किड्स सेकंड होम प्री प्रायमरी सहज पब्लिक स्कुल मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती विदयार्थ्यांच्या पालकांच्या…
Read More » -
ब्रेकिंग
श्रम फाउंडेशन व तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य ह्यांचे संयुक्त विद्यमाने ” शिवाजी कोण होता” पुस्तकाचे वाटप
छत्रपती शिवाजी महाराज ह्यांच्या जयंती निमित्त श्रम फाउंडेशन व तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य ह्यांचे संयुक्त विद्यमाने ज्येष्ठ समाजसेवक गोविंदराव पानसरे…
Read More »