ब्रेकिंगमहाराष्ट्र
अहमदनगर जिल्ह्यातील शिक्षकाची मुलगी नगरच्या दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क पदावर नियुक्ती
अहमदनगर प्रतिनिधी

अहमदनगर – नगर तालुक्यातील सारोळा कासार येशील शिक्षक नेते संजय धामणे यांची कन्या प्रियवंदा धामणे दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क विभाग अहमदनगर मध्ये नियुक्ती
महाराष्ट्रातल्या 114 पैकी अहमदनगर जिल्ह्यातून महिले मधून कुमारी प्रियंवदा संजय धामणे हिची आज शपथविधीनंतर अहमदनगर मध्ये नियुक्ती देण्यात आलेली आहे.