ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

मराठवाड्यात एक लाखावर कुणबी प्रमाणपत्रांचे वाटप

मराठा आरक्षणाच्या निर्णयानंतर जात प्रमाणपत्रांच्या वितरणाला सुरुवात झाली आहे. मराठवाड्यात १ नोव्हेंबर २०२३ पासून मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जात प्रमाणपत्रांचे वाटप सुरू झाले आहे.

आतापर्यंत मराठवाड्यात १ लाख ५ हजार ५३० जात प्रमाणपत्रे देण्यात आली आहेत. दरम्यान बीड जिल्ह्यात सर्वाधिक ६८ हजार २३५ प्रमाणपत्रे देण्यात आल्याची माहिती विभागीय आयुक्त कार्यालयातील उपायुक्त जगदीश मिनीयार यांनी दिली.

कोणत्या जिल्ह्यात किती जात प्रमाणपत्र ?

छत्रपती संभाजीनगर : ६७७६

जालना :८४१३

बीड: ६८२३५

परभणी : ७८३३

नांदेड: २१२९

धाराशिव: ७७२३

लातूर: १६२०

हिंगोली : २७९९

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे