ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

क्रिडा व मनोरंजनब्रेकिंगमहाराष्ट्र

अहमदनगर शहरात ‘एपीएल’ 2024 क्रिकेट स्पर्धेचे आयोजन

अहमदनगर जिल्हा क्रिकेट असो.च्या मान्यतेने एस. के क्रिकेट ॲकॅडमी आयोजित एपीएल 2024 क्रिकेट स्पर्धेचे आयोजन

मुलांना बालवयातच क्रिकेट खेळाचे योग्य मार्गदर्शन मिळावे यासाठी अहमदनगर जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने व एस के क्रिकेट ॲकॅडमीच्या वतीने 14 वर्षे आतील खेळाडूंसाठी एपीएल 2024 क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे या माध्यमातून खेळाडू घडला जाईल.

क्रिकेट खेळाला खूप महत्त्व प्राप्त झाले असून करिअर करण्याची संधी उपलब्ध झाली आहे तरी खेळाडूंना बालवयातच क्रिकेटचे धडे मिळावेत यासाठी एस के क्रिकेट अकॅडमीच्या वतीने जिल्हास्तरीय एपीएल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले असून 14 वर्षे आतील खेळाडूंनी नाव नोंदणी करण्यासाठी कराळे हेल्थ क्लब येथे फॉर्म उपलब्ध आहे तरी निवड चाचणीसाठी आपली नाव नोंदणी करावी असे आवाहन एस के अकॅडमीचे संचालक क्रिकेटर संदीप आडोळे यांनी केले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे