ब्रेकिंगमहाराष्ट्र
राज्याच्या शिक्षण विभागाने सुट्ट्यांचे वेळापत्रक जाहीर केले
राज्यातील सर्व मान्यता प्राप्त प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांना दिवाळीच्या सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहेत. राज्याच्या शिक्षण विभागाने सुट्ट्यांचे वेळापत्रक जाहीर केले केले आहे. 2 नोव्हेंबरपासून शाळांना दिवाळीच्या सुट्ट्या सुरू होणार आहेत.
2 नोव्हेंबर ते 16 नोव्हेंबर या कालावधीत शाळांना दिवाळीच्या सुट्ट्या असणार आहेत. त्यानंतर दुसऱ्या शैक्षणिक सत्राला सुरूवात होणार आहे.


