भरलं भरलं “हिंदमाता” भरलं; पहिल्याच पावसात मुंबईची तुंबई, रस्त्यांना नदीचे स्वरुप
पहिल्याच दिवशी मुंबईची तुंबई झाली असं म्हणायला हरकत नाही कारण दादरच्या हिंदमाता पावसाच्या पाण्यानं अक्षरश: भरलं आहे.

पावसाचं आगन झाल्यानंतर पहिल्याच पावसानं मुंबईला झोडपून काढलं आहे. रविवारी संध्याकाळी मुंबईच्या अनेक भागात मुसळधार पाऊस पडला. मुसळधार पावसामुळे अनेक भागात पाणी साचले आहे.
लालबाग परळ, दादर भागातही रस्त्यांना नद्यांचं स्वरुप आलंय. पहिल्याच दिवशी मुंबईची तुंबई झाली असं म्हणायला हरकत नाही कारण दादरच्या हिंदमाता पावसाच्या पाण्यानं अक्षरश: भरलं आहे. याचा व्हिडीओ सध्या समोर आला असून सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.
पावसाचं आगन झाल्यानंतर पहिल्याच पावसानं मुंबईला झोडपून काढलं आहे. रविवारी संध्याकाळी मुंबईच्या अनेक भागात मुसळधार पाऊस पडला. मुसळधार पावसामुळे अनेक भागात पाणी साचले आहे. लालबाग परळ, दादर भागातही रस्त्यांना नद्यांचं स्वरुप आलंय.
पहिल्याच दिवशी मुंबईची तुंबई झाली असं म्हणायला हरकत नाही कारण दादरच्या हिंदमाता पावसाच्या पाण्यानं अक्षरश: भरलं आहे. याचा व्हिडीओ सध्या समोर आला असून सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.
भरलं भरलं “हिंदमाता” भरलं
दादर हिंदमाता परिसरातील हा व्हिडीओ dadarmumbaikar नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे.
व्हिडीओ शेअर करताना “हिंदमाता भरलं म्हणजे पाऊस मोक्कार पडतोय असं गृहीतच धरावे लागते ..” असं कॅप्सन दिलं आहे. मुंबईकर यावर भरभरून आपल्या प्रतिक्रिया देत आहेत.