ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

देश-विदेशब्रेकिंगमहाराष्ट्र

सोन्याच्या दरात पुन्हा वाढ

१० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याची किंमत आज रुपये ६६,८३० असून मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत ६६,४२० रुपये प्रति १० ग्रॅमवर बंद झाली होती. बुलियन मार्केट या वेबसाइटनुसार, ७५,०२० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. मागील ट्रेडमध्ये चांदीची किंमत ७४,६०० रुपये प्रतिकिलो होती. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किमती भारतभर बदलतात.

बुलियन मार्केट वेबसाईटनुसार, मुंबईमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ६१,१४२ रुपये आहे. मुंबईत २४ कॅरेट सोन्याची किंमत ६६,७०० प्रति १० ग्रॅम आहे. पुण्यात प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ६१,१४२ असेल तर २४ कॅरेट सोन्याचा दर ६६,७०० रुपये असेल. नागपूर मध्ये प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ६१,१४२ तर २४ कॅरेट सोन्याचा दर ६६,७०० रुपये इतका असेल. नाशिकमध्ये २२ कॅरेट सोन्याचा दर ६१,१४२ आहे तर प्रति १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर ६६,७०० रुपये आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे