ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

नवरात्री विशेषमहाराष्ट्र

अमित सांस्कृतिक मंडळाने डाॅक्टर विद्या होलेहुन्नूर यांना नारी शक्तिचा हा सन्मान देण्यात आला..

अहिल्यानगर

अहिल्यानगर मधील रासनेनगर [ सावेडी ] येथील अमित संस्कृतिक मंडळ जे 25 वर्षे जुने आहे .

मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब अनासपूरे असुन या कार्यक्रमाचे प्रायोजक माजी नगरसेविका पुष्पाताई बोरुडे होत्या ५ ऑक्टोबर २०२४ रोजी  परिसरातील नव दुर्गांचा सत्कार केला..

त्यात डॉ विद्या होळेहोन्नुर , अनुराधा ठाकूर , उज्वला पवार , मनोरमा थोरात , ॲड आरती पाटील , सिंधु काकडे , माया जाधव , रसिका जोशी आदी महिलांचा स्मृतीचिन्ह देवून सत्कार केला.

सुत्रसंचलन ॲड संतोष जोशी यांनी केले. हा कार्यक्रम संपन्न होण्यास पदाधिकारी व कार्यकर्त्याचा सहभाग होता

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे