ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

उद्याच्या जगात कोणती डिग्री वाचणार ? AI मुळे चीनने 12,200 डिग्री बंद केल्या..

चीनने 2021 ते 2025 दरम्यान तब्बल 12,200 पदवी अभ्यासक्रम बंद करून 10,200 नवीन कोर्स सुरू केले आहेत.

AI, रोबोटिक्स आणि भविष्यातील नोकऱ्यांवर भर देत चीन शिक्षण व्यवस्था बदलत आहे. भारतातील BA, BCom, BSc आणि Engineering विद्यार्थ्यांसाठी याचा अर्थ काय? आणि भारताने चीनचा मार्ग स्वीकारावा का?

दहावी बारावीनंतर मुलांनी कोणती डिग्री घ्यावी यासाठी सगळेजण चिंतेत असतात.. पण चीनने आता खूप मोठा निर्णय घेतला.. डिग्री करून नोकऱ्या नाहीत, नोकऱ्या नाही तर मग डिग्री द्यायच्याच कशाला?? याच्यासाठी त्यांनी डिग्री बंद केले आहेत..

बीए बीकॉम बीएससी यांना आता काहीच अर्थ नाहीये.. AI निर्मितच त्यांनी कोर्सेस चालू केलेले आहेत..

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे