ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

महाराष्ट्रसामाजिक

अहमदनगर मध्ये इनरव्हिल अहमदनगर विनस ग्रुप ला डिस्ट्रिक्ट चेअरमन रचना मनिष मालपाणी यांनी भेट दिली.

अहमदनगर प्रतिनिधी

अहमदनगर मध्ये इनरव्हिल ग्रुप हा विविध क्षेत्रातील लेडीजी नी मिळून तयार केलेला आहे. हा ग्रुप नेहमी काहीना काही कार्यक्रम घेत असतो. तसेच गरजु लोकांना, मुलांना भरपूर डोनेशन स्वरूपात मदत देत असतो. रचना मनिष मालपाणी यांनी काल या ग्रुप ला भेट देऊन विविध कार्यक्रमाचा आढावा घेतला.‌ व तसेच मानव संस्थेला डोनेशन स्वरूपात मदत केली होती.

या कार्यक्रमा मध्ये प्रेसिडेंट अध्यक्षा श्रीलता आडेप व सेक्रेटरी मेघा भाकरे यांनी चेअरमन रचना मॅडम चे स्वागत केले. तसेच प्रगती गांधी यांनी दिलेले देणगी मदत , चार्टर मेंबर सदस्य सारिका मुथा आणि जयश्री गायकवाड, कोमल वाधवा, प्राजक्ता धागा, भाविका चंदे अर्पिता सिनवी, सीमा गाढी, स्वाती जोर्वेकर, सई खांधेसी, कल्पना गांधी, स्वाती गांधी, जयमाला भट्टड, योगीता सत्रे, शकुंतला जाधव, सुवर्णा कुलकर्णी या. सर्व जणी कार्यक्रमामध्ये उपस्थित होत्या.

 

 

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे