
एसबीसी अन्याय निवारण समितीवर पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष म्हणून श्री. जितेंद्र रामुभाई कांचानी , राहणार कोंढवा बुद्रुक, पुणे यांची नियुक्ती झाल्या बद्दल श्री भावना ऋषी ज्येष्ठ नागरिक संघ पुणे (पद्मशाली पंच कमिटी पुणे शहर अंतर्गत) तर्फे हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा..
अध्यक्ष , सचिव व पदाधिकारी ,श्री भावना ऋषी ज्येष्ठ नागरिक संघ,पुणे.