ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

पत्याच्या कल्बवर तोफखाना पोलीस स्टेशनचा छापा, 3,98,000/- रु.कि.चे मुद्देमाल जप्त

अहिल्यानगर

तोफखाना पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री.जगदिश भांबळ यांना गोपनिय बातमी मिळाली की, गांधीनगर परिसरातील भाऊसाहेब रफायल बोर्डे, रा.चोभे कॉलनी, बोल्हेगांव, गांधीनगर ता जि अहिल्यानगर हा त्याच्या राहत्या घराच्या आडोशाला लोकांना जमवुन तिरट नावाचा जुगार खेळत व खेळवत आहे.

अशी गोपनिय बातमी मिळाल्याने गुन्हे शोध पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी सदर ठिकाणी छापा टाकुन इसमनामे (1) गणेश दशरथ गोरे, वय 37 वर्षे, रा.गांधीनगर, बोल्हेगांव, ता जि अहिल्यानगर (2) राजु बाबुभाई शेख, वय 49 वर्षे, रा.मराठी शाळेजवळ, बोल्हेगांव, ता जि अहिल्यानगर (3) भाऊसाहेब रफायल बोर्डे , वय 35 वर्षे, रा. गांधीनगर, चोभे कॉलनी, ता जि अहिल्यानगर (4) पिंन्टु प्रकाश ओहळ, वय 32 वर्षे, रा.रेणुकानगर, म्हसोबा म्हसोबा चौक, ता जि अहिल्यानगर (5) नितिन मनोहर चाबुकस्वार, वय 38 वर्षे, रा. गणेश चौक, ता जि अहिल्यानगर (6) दिपक सुरेश नेटके, वय 35 वर्षे, रा. सावेडीगाव, ता जि अहिल्यानगर (7) अजिज अकबर सय्यद, वय 23 वर्षे, रा. बोल्हेगांव, आंबेडकर चौक, ता जि अहिल्यानगर (8) जमीर शौकत पठाण, वय 23 वर्षे,बोल्हेगांव, आंबेडकर चौक, ता जि अहिल्यानगर (9) सुधीर सुनिल धांडे, वय 23 वर्षे, रा. रा. मोरया पार्क, अहिल्यानगर (10) राजु बाबासाहेब शिंदे, वय 35 वर्षे, रा.गांधीनगर, बोल्हेगांव, ता जि अहिल्यानगर (11) अनिल वसंत आव्हाड, वय 36 वर्षे, रा. बालाजी नगर, बोल्हेगांव, ता जि अहिल्यानगर (12) लखन शंकर शिंदे, वय 39 वर्षे, रा. वैदुवाडी, ता जि अहिल्यानगर (13) विकी विष्णु शिंदे, वय 30 वर्षे, रा.नागापुर, चक्रधर स्वामी मंदिराशेजारी, ता जि अहिल्यानगर यांना ताब्यात घेवुन त्यांच्याकडुन रोख रक्कम व वाहने असा एकुण 3,98,000/- रु किं.चा मुद्देमाल जप्त केला आहे.

सदर केले कारवाई अनुषंगाने पो.कॉ बाळासाहेब बाबासाहेब भापसे नेम तोफखाना पो.स्टे यांच्या फिर्यादीवरुन तोफखाना पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास स.फौ गोपीनाथ गोर्डे हे करत आहे.

सदरची कारवाई मा.पोलीस अधीक्षक अहिल्यानगर श्री.सोमनाथ घार्गे सो, मा.अपर पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर श्री.वैभव कलुबर्मे, मा.उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप टिपरसे, नगर शहर विभाग,अहिल्यानगर यांच्या सुचना व मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक, श्री.जगदीश भांबळ, तोफखाना पो.स्टे अहिल्यानगर यांच्या गुन्हे शोध पथकातील पोलीस उपनिरीक्षक योगेश चाहेर, पो.हे.कॉ सुनिल चव्हाण, नितिन उगलमुगले, भानुदास खेडकर, योगेश चव्हाण, सुरज वाबळे, सुधीर खाडे, पो.कॉ सुमित गवळी, अविनाश बर्डे, सतिष त्रिभुवन, बाळासाहेब भापसे , चालक पो.हे.कॉ फसले सर्व नेमणुक तोफखाना पोलीस स्टेशन, अहिल्यानगर यांनी केली आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

One Comment

  1. Hello ardigitalnews.com,

    I recently reviewed your website ardigitalnews.com, and noticed a few issues that may be limiting your online visibility, search rankings, and conversion potential.

    I can send you a detailed report that includes:

    • Screenshots of the issues identified
    • A professional website audit
    • Recommendations to improve performance and user experience
    • Strategies to increase traffic and generate more leads
    • Pricing and implementation options

    There may be significant opportunities to improve your website’s results with a few targeted changes.

    If you’d like to receive the report, simply reply to this email and I’ll send it over.

    Kind regards,

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे