ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

माजलगांव शहरातील नगरपरिषद अंतर्गत वक्फ बोर्ड जागेची भाडे पत्र करारनामा नोएन्ट्री पेपर वर विक्री होत असून तात्काळ अतिक्रमण थांबा – मुस्ताक कुरेशी 

माजलगाव

वक्फ बोर्ड जागेची बिनधास्त विक्री होत आहे चौकशी करून तात्काळ गुन्हे दाखल करा..

माजलगांव शहरातील नगरपरिषद अंतर्गत जाग असून ती जलाल शाह बाबा दरगाह ची देख देख करुन संभाळण्यास देण्यात आलेली आहे परंतु त्या जागेची भाडे पत्र व कारनामा नोटरी करून लाखो रुपये मध्ये विक्री करून मोकळे होत आहेत.. तसेच करारनामा लिहून त्या ठिकाणी शेड व घर चे कामे होत आहे आज त्या जागेवर अतिक्रमण करणे चालू आहेत..आज त्या जागेची शेतीसाठी वापरली जात होती परंतु त्या जागेची विक्री होत आहे..

सर्वे नंबर.8 व सर्वे नंबर.7 च्या बाजूला असून तात्काळ चौकशी करून आज होणारे अतिक्रमण तात्काळ थांबवा वक्फ बोर्ड ची जागेची विक्री करणाऱ्या वर योग्य कारवाई करण्यात यावी तसेच बोर्ड पेपर वर भाडेपत्र करून व करारनामा लिहून देत त्यांची विक्री करित आहे त्यांची सखोल चौकशी करुन गुन्हे करण्यात यावे व अतिक्रमण तात्काळ पाडण्यात यावे अशी मागणी महाराष्ट्र युवक प्रतिष्ठान जिल्हाध्यक्ष मुस्ताक कुरेशी यानी जिल्हाधिकारी यांच्या कडे ईमेल व्दारे केली असून तात्काळ दाखल न घेतल्या स लोकशाही मार्गाने विविध सुरुपात आंदोलन करण्यात येईल…

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे