ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

राजमाता जिजाऊ मुलींची सैनिक शाळा चांदई तालुका चिखली, जिल्हा बुलढाणा यांनी मुलींच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष

अहिल्या नगर प्रतिनिधी - संगीता खिलारी

माननीय संचालक मंडळ राजमाता जिजाऊ मुलींची सैनिक शाळा चांदई तालुका चिखली जिल्हा बुलढाणा यांनी मुलींच्या शिक्षणाकडे थोडंसंही लक्ष दिलं तर शाळेतील गैरप्रकार उघड होतील शाळेतील प्राध्यापक मॅडम व होस्टेल कार्यवाहक ज्या कोणी मॅडम असतील त्यांच्याकडे लक्ष देणे गरजेचे होते.

परंतु सर्व पालक मंडळी एकजूट होऊन संचालक मंडळाच्या लक्षात आणून दिल्यानंतरही कोणत्याच प्रकारचा फेरबदल झाला नाही आपल्या शाळेतील संगणक कक्ष दररोज मुलींसाठी शिक्षणासाठी वापर केला जातो असं तिथले काही संचालक मंडळातील व्यक्ती दर्शवितात परंतु हा व्हिडिओ बघितल्यानंतर सर्व जनतेस लक्षात येईल.

राष्ट्रमाता जिजाऊ मुलींची सैनिक शाळा फक्त राष्ट्रमाता जिजाऊ नावाचा वापर करून स्वतःच पोट भरण्यापुरतं काम करत आहे यांच्यासाठी माननीय जिल्हाधिकारी साहेब शिक्षणाधिकारी साहेब यांच्याकडे सुद्धा तक्रार दिली होती.

परंतु जिल्हाधिकारी साहेबांपर्यंत तक्रार पोहोचू दिली नाही यांनी शिक्षण अधिकारी यांना आपल्या जिल्ह्यामध्ये काय चालू आहे हे सुद्धा माहित नाही फक्त कागद येतोय आणि रद्दीमध्ये जातोय जाहीर निषेध..

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे