ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

दिलखुलास गप्पामहाराष्ट्र

आई आणि मुलगी यांचे नातं या विषयी सुंदर लेख

अहिल्यानगर प्रतिनिधी - संगीता खिलारी

आई म्हणजे देवाने पाठवलेला जिवंत आशीर्वाद आहे. आईची माया अशीच असते जे शब्दांत व्यक्त होत नाही, फक्त हृदयाने जाणवते.

जगात सर्व काहीही बदलतं पण आईचं प्रेम कधीही बदलत नाही ” आई एक अशी सावली आहे जी स्वतः ऊन गेलते आणि आपल्यावर गारवा देते ती आई ” आईला सखीची गरज असते एका मैत्रिणीची गरज असते. म्हणून देव तिला एक मुलगी देतो “… तुझी आई न बोललेलं ओळखते जीआईच्या केसांमध्ये प्रेमाने तेल लावते आणि जिच्या मिठीत आईचा सगळा थकवा हरतो…

मुलगी म्हणजे देवाने आईसाठी पाठवलेला आशीर्वाद असतो. मुलगी काहीही न बोलता तिच्या मनातलं आई ओळखते. आई पण काहीही न बोलता तिच्या मनातलं तिची मुलगी ओळखते. यालाच म्हणतात आई मुलीच्या मनातला संवाद.

माझी आई माझ्यासाठी खूप मोठा आशीर्वाद आहे आम्ही रागावतो भांडतो पण आई शिवाय मला करमत नाही कधी ती ओरडते मला कधी मी ओरडते तिला तिचं ओरडणं माझ्या चांगल्यासाठीच असतं माझं ओरडणार तिला काही काम करण्यापासून थांबवण्यासाठी असते नको करू दे आता असं म्हणण्यासाठी असतं आई ..

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे