ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

महाराष्ट्रसंपादकीय

AR न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल ची माहिती- लेडीजचे हक्काचे प्लॅटफॉर्म

अहिल्यानगर

AR न्यूज मिडिया हे एक डिजिटल व्यासपीठ आहे जे खास महिलांसाठी कार्यरत आहे. या व्यासपीठाची स्थापना मुख्य संपादिका श्रुती मॅडम यांच्या नेतृत्वाखाली झाली आहे.. आणि ते विविध क्षेत्रातील महिलांना त्यांच्या व्यवसायाच्या प्रसिद्धीसाठी एक संधी प्रदान करते.

AR न्यूज मिडियाचे वैशिष्ट्ये:

1. महिलांसाठी विशेष व्यासपीठ – AR न्यूज मिडिया हे एकमेव न्यूज चॅनेल आहे जे फक्त महिलांसाठी गेले 4 वर्षापासून काम करते. हे चॅनेल महिलांच्या व्यवसायाची जाहिरात, मुलाखती, आणि त्यांच्या यशोगाथा प्रसारित करते.

2. विशेष पुस्तिका – AR न्यूज मिडियाच्या पोर्टलवरून आपण विविध सण आणि विशेष प्रसंगी विशेष पुस्तिका प्रकाशित होत असतात. जसे की १५ ऑगस्ट, गणपती, नवरात्र, दिवाळी विशेषांक.

3. व्यवसायासाठी सुवर्ण संधी – महिलांना व्यवसाय प्रसिद्धीसाठी AR न्यूज मिडिया विविध माध्यमांतून हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देतात. विशेषतः महिला व्यावसायिकांसाठी जाहिराती प्रसिद्ध करून वेगवेगळे व्यवसायिक प्रदर्शन आयोजित करून महिलांना मदत करतात. तसेच महिलांच्या कार्यक्रमात मिडीया पार्टनर म्हणून काम केले आहे.तसेच त्या स्वतः शाॅपिंग फेस्टिव्हल ऑरगनाईज करत असतात.

4. सन्मान सोहळे आणि पुरस्कार – AR न्यूज मिडियाच्या माध्यमातून विविध क्षेत्रातील महिलांचा सन्मान केला जातो. यामध्ये ८ मार्च  २०२४ ला  गेल्या वर्षी श्रुती मॅडम नी १०० महिलांचा आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने ति चा सन्मान २०२४ हा आयोजित भव्यदिव्य सन्मान सोहळा झाला आहे. ३ मे २०२५ ला मातृदिनानिमित्त कर्तृत्ववान आई सन्मान सोहळा संपन्न झाला आहे.तसेच महिला दिनानिमित्त राज्यस्तरीय साहित्यिक काव्यरत्न पुरस्कार सोहळा २०२६ विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते कार्यक्रम होत असतात.. आणि दरवर्षी वेगळेपण मॅडम च्या कार्यक्रमामधे दिसुन येतात.. त्यात अभिनेत्रींची ही समावेश असतो..

श्रुती मॅडम यांचा ही विविध स्तरांवर सन्मान देखील झाला आहे.आणि तसेच त्यांना राष्ट्रीय पुरस्कार ही मिळाला आहे..

5. सामाजिक योगदान – AR न्यूज मिडिया महिलांना मार्केटिंग कसे करावे, कोणता व्यवसाय निवडावा याबद्दल मार्गदर्शन करते. त्यांनी अहमदनगर, टाकळी ढोकेश्वर, लोणी, प्रवरा, खडकी खंडाळा, बुलढाणा, जिल्ह्यातील तसेच छोटे छोटे गावांतील महिलांना प्रेरणा देण्यासाठी विविध कार्यक्रम आयोजित केले आहेत.

या सर्व सेवांमुळे, AR न्यूज मिडिया महिलांसाठी एक प्रभावी व्यासपीठ ठरले आहे, जे त्यांच्या व्यवसायाला प्रोत्साहन देते आणि त्यांना त्यांच्या यशाकडे नेण्यासाठी मदत करते. 

तसेच त्यांचा AR फुड्स या नावाचा साईड बिझनेस ही आहे.. AR धाडसी क्विन भिशी ग्रुप पण आहे..तसेच त्या SR टूर्स फक्त लेडीज साठीच या बिझनेस मध्ये ही त्या उतरल्या आहेत..

श्रुती मॅडम चे हक्काचे स्वतःचे ब्रँड – ४ वर्षांपासून AR न्युज लेडीज स्पेशल न्युज चॅनेल, AR फुड्स, AR धाडसी क्विन भिशी ग्रुप,  SR टूर्स फक्त लेडीज साठीच..

उद्देश फक्त एकच की लेडीज आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी झाल्या पाहिजेत..

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे