ब्रेकिंगमहाराष्ट्र
इंडिया आघाडी चे उमेदवार सन्माननीय श्री निलेशजी लंके साहेब यांच्या प्रचाराची सुरुवात
प्रतिनिधी - संगिता खिलारी मॅडम

इंडिया आघाडी चे उमेदवार सन्माननीय श्री निलेशजी लंके साहेब यांच्या प्रचाराची सुरुवात शिवालय चितळे रोड अहील्यानगर येथे सौ. रानीताई लंके यांच्या हस्ते गुढी उभारून झाली.
तसेच कापड बाझार ,गंज बाजार,दाळ मंडई मार्गे प्रचार फेरी काढण्यात आली.यावेळी प्रा.अशोक डोंगरे सर ,श्री नामदेव ढाकणे, इंजिनिअर प्रकाश फराटे श्री भरत खाकाळ श्री घुले दादा ॲड.विद्या शिंदे, श्री रवि सातपुते, श्री कर्डिले ,सौ.गायकवाड मॅडम सौ संगीता खिलारी श्री देवदत्त साळवे सहभागी झाले होते.