समस्त पद्मशाली समाजाचे श्री मार्कंडेय मंदिरम भव्य भूमि पूजन सोहळा..
अहिल्यानगर शहर प्रतिनिधी - सागर सब्बन

अखंड पद्मशाली समाजाचे आराध्य दैवत श्री मार्कंडेय महामुनी यांचे गांधी मैदानातील श्री मार्कंडेय मंदिर हे पुरणकातील भव्य व आकर्षक मंदिर असुन हे आपलं मंदिर आपला अभिमान अक्षय तृतीया या शुभ मुहूर्ताच्या निमित्त अखंडपणे समाज समाजाचे आराध्य दैवत श्री मार्कंडेय महामुनी गांधी मैदान हे मंदिर पुराण काळातील मंदिर असुन या मंदिराची स्थापना 1922 साली गांधी मैदान येथे झाली होती.
या मंदिराला 102 वर्ष पूर्ण झाले असून हे मंदिर खुप जुन झाल्यामुळे 102 वर्ष पूर्ण झाल्यामुळे झाली असून खूपच खच्ची झाले व आतून काही भाग पडल्यामुळे नागरिकांसाठी धोकादायक असून सर्व बाजू खर्च झाले आहे.
यामुळे या समाज्याच्या काही समाज बांधवांनी पुढाकार घेऊन दिनांक 8 ,9 ,व 10 या तीन दिवस कार्यक्रम आयोजित करण्यात आले , सकाळी सात वाजता गणेश पूजन व नक्षत्र पूजन व मार्कंडेय महामुनी रुद्राभिषेक व सर्व देवी देवतांचे आरती व दुपारती संध्याकाळी भजन संध्या व प्रसाद वाटप ती रोजी सकाळी ९ रोजी श्री. मार्कंडेय महामुनी सह मंदिरातील सर्व देवी देवतांचे पूजन व हवामान पूजा विधि व सर्व देवी देवतांचे धूप व आरती व संध्या श्रीराम भक्त हनुमान सत्संग मंडळ आयोजित हनुमान चालीसा पाठ व सध्या आरती प्रसाद दि ,१०/५/ रोजी सकाळी नऊ वाजता , श्री मार्कंडेय मंदिर सभा मंडप भुमीपूजन समारंभ प्रमुख उपस्थिती ह भ प जंगली महाराज [डोंगरगण] ता ,नगर प ,पू , श्री नाथ महाराज गोरक्षनाथ मठ (आळंदी ) प पू श्री , संगमनाथ महाराज (श्री विशाल गणेश मंदिर माळीवाडा )यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले व प्रमुख उपस्थिती आ ,संग्राम जगताप ,भा ज पा , श्री वसंत शेठ लोढा ,अभय आगरकर , महायुतीचे उमेदवार निलेश लंके , शिवसेनेचे बाळासाहेब बोराटे , अर्जुन दातरंगे , म ,न,पा मनोज दुलम , म,न,पा आप्पा नळकांडे बजरंग दल चे अध्यक्ष हे कुणाल भंडारी आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
व अखंड पद्मशाली समाजाच्या वतीने सर्व मान्यवरांचे हार शाल व श्रीफळ देऊन सर्वांचे सत्कार करण्यात आले.