ब्रेकिंगमहाराष्ट्रसामाजिक
इनर व्हिल क्लब ऑफ अहमदनगर व्हीनस तर्फे बीपीएल सोसायटी आयएमएस अकॅडमी चा सत्कार समारंभ पार पडला.
अहमदनगर

इनर व्हिल क्लब ऑफ अहमदनगर व्हीनस तर्फे बीपीएल सोसायटी आयएमएस अकॅडमी ऑफ फाईन अँड परफॉर्मिंग आर्ट्स चे प्रिन्सिपल चैत्राली पांडे टीचर आश्लेषा पोद्दार ,उत्कर्ष दगडॆ यांना इंटरनॅशनल इनरव्हील क्लब ऑफ अहमदनगरचे प्रेसिडेंट श्रीलता आडेप यांनी नेशन बिल्डर अवॉर्ड ने सन्मानित केला आहे.
याप्रसंगी सर्व स्टुडंट्स त्यांचे पालक आणि जेष्ठ प्रसिद्ध कलाकार स्वाती दैठणकर उपलब्ध होते..
आणि आय एम एस कॉलेजचे कॉर्डिनेटर ऋचा तांदूळकर, इनरव्हील क्लबचे शुभांगी देशमुख इत्यादी उपलब्ध होते.हा कार्यक्रम माऊली संकुल मध्ये घेण्यात आला होता.