ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्रसामाजिक

कलारंग ड्रॉईंग अकॅडमी च्या 3 दिवसीय अतिवास्तववादी रांगोळी कार्यशाळेत सोमवार दि .15 एप्रिल रोजी सर्व कला रसिकांसाठी पाहण्यास खुले असणार आहेत.

अहमदनगर

कलारंग ड्रॉईंग अकॅडमी च्या 3 दिवसीय अतिवास्तववादी रांगोळी कार्यशाळेत संचालिका सुजाता औटी पायमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली वय वर्षे 10 आणि पुढील सर्व वयोगटातील लहान मोठया कलाकारांनी अनेकविध व्यक्तीचीत्रे रांगोळी च्या माध्यमातून अविश्वसनीय प्रकारे साकारली असून सोमवार दि .15 एप्रिल रोजी सकाळी 11 ते संध्याकाळी 9 या वेळेत सर्व कला रसिकांसाठी पाहण्यास खुले असणार आहेत तरी सर्व कलाप्रेमिंनी याचा जरूर लाभ घ्यावा

या शिवाय आणखीही अप्रतिम रांगोळ्या प्रदर्शनात आहेत.

प्रदर्शन पत्ता -खंडेलवाल भवन ,चैतन्य नगर ,जॉगिंग ट्रक समोर ,कलानगर चौक जवळ ,सावेडी, अहमदनगर

चित्रकार, रांगोळीकार – सुजाता औटी पायमोडे 9850177042

क्लास ची वैशष्ट्ये – Drawing, Craft,Elementary, Intermediate,Architecture entrance (JEE, NATA), Designing entrance, BFA entrance, Canvas Painting, Pencil shedding, extra

क्लास पत्ता – कलारंग ड्रॉईंग अकॅडमी, सपकाळ हॉस्पिटल समोर, सहकार नगर सावेडी,अहमदनगर .

विशेष टीप – या वेळेस खंडेलवाल भवन मद्धे प्रदर्शन आहे .

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे