विश्वरत्न परमपूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133वी जयंतीनिमित्त अहिल्यानगर येथे विनम्र अभिवादन
संगीता खिलारी AR न्यूज महाराष्ट्र जिल्हा प्रतिनिधी अहिल्यानगर

अहिल्यानगर येथे आधुनिक भारताचे प्रमुख निर्माते भारतीय संविधान व राज्यघटने चे शिल्पकार स्वतंत्रता पूर्व भारताचे श्रम रोजगार सार्वजनिक बांधकाम ऊर्जा जल संपदा विमान वातुक मंत्री आनी स्वतंत्र भारताचे पहीले कायदे मंत्री युग प्रवर्तक संपादक मुख्य नायक संपादक जागतिक कीर्तिचे अर्थ तज्ञ थोर जलनितिज्ज शोषण आणि अन्यायला बळी पडलेल्या शेतकरी सेत मजुर कामगार व बहुजन समाज चे उधरक आणि बौद्ध धमच्या समता व मानवतावादी अचार विचारांचे पुन्नरूजीवन महान दृष्टे क्रांति सूर्य विश्व रतन भारत रत्न महा मानव डॉ बाबासाहेब अंबेडकर यांचा133व्या जयंती निमित्त त्यांच्या थोर विचाराला विनम्र अभिवादन क्षण आनंदाचा भीम जयंतीचा महामानव डॉ बाबासाहेब भीमराव जी आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त जसा माणूस उपासमारीने अशक्त होऊन अल्पयूशी होतो तसा तो शिक्षणाअभावी जिवंतपणी दुसऱ्याचा गुलाम होतो.
विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जगातील सर्वात मोठ्या लोकशाही राज्यघटनेचे शिल्पकार महामानव क्रांतीसुर्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133 व्या जयंती निमित्त शिव फुले शाहू आंबेडकर व अहिल्यानगर जिल्ह्याच्या वतीने राणीताई लंके यांच्या उपस्थितीत जिल्हा अध्यक्ष मा. श्री मेजर भरत खाकाळ साहेब, आम आदमी पार्टी अहिल्यानगर महिला आघाडी शहर अध्यक्षा मा. सौ एडवोकेट विद्या ताई शिंदे. सौ संगीता खिलारी शहर उपाध्यक्ष. मा. श्री.प्रकाश फराटे साहेब,मा श्री गौतम कुलकर्णी साहेब, मा. श्री. डॉक्टर रवी सातपुते साहेब, मा. श्री. गणेश मारवाडे साहेब, मा. श्री. प्रा. अशोक डोंगरे सर, मा. श्री.दिलीप घुले साहेब इत्यादी सर्व मान्यवर उपस्थित होते.