ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा उपनगर सावेडी मंडल १ डिसेंबर कार्यकारणी जाहीर

अहमदनगर

भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा उपनगर सावेडी मंडल १ डिसेंबर कार्यकारणी जाहीर.

अध्यक्ष म्हणून सौ वंदना पंडित यांची निवड करण्यात आली.तसेच उपाध्यक्ष म्हणून – सौ नीता देवराईकर यांना महिला मोर्चा साहित्य आघाडी संयोजक करण्यात आले.

उपाध्यक्ष – सौ अनघा रणभोर , सर चिटणीस सौ.योगिता शिवरामे , चिटणीस – सौ बारवकर, प्रसिद्धी प्रमुख  – सौ.नेहा देवराईकर.

या कार्यक्रमास सहभागी प्रदेश सरचिटणीस व लोकसभा महिला मोर्चा प्रमुख सौ गीताताई गिल्डा, महिला मोर्चा अध्यक्षा सौ प्रिया जानवे, श्रीमती छायाताई राजपूत भाजपा अध्यात्मिक समान्य आघाडी-विधान सभा निवडणूक प्रमुख,  सौ. कालिंदी केसकर, सौ गितांजली काळे, तसेच माऊली सेवा मनगावच्या भूदात्या सौ मेघमाला पठारे, यांच्या उपस्थितीमध्ये कार्यकारणी जाहीर करण्यात आली .

कार्यकारिणीच्या अध्यक्षा म्हणाल्या की सावेडी उपनगरात विविध कार्यक्रम घेऊन महिलांसाठीच्या विविध योजना राबवू अशी ग्वाही सौ. चित्रा ताई वाघ – प्रदेशाध्यक्ष यांना देते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे