ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

नोकरीब्रेकिंग

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात नवीन पदांसाठी भरती सुरु, मुलाखतीद्वारे होणार निवड

पुणे

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत सध्या विविध पदांवर भरती सुरु असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत.

तुम्ही देखील सध्या नोकरीच्या शोधात असाल तर ही संधी उत्तम आहे. यासाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने मागवले जात आहेत.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत “कनिष्ठ संशोधन फेलो, वरिष्ठ संशोधन फेलो” पदांच्या एकूण 03 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.

अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. तर ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2023 आहे.

भरती संबंधित अधिक माहिती :-

पदाचे नाव

वरील भरती अंतर्गत कनिष्ठ संशोधन फेलो, वरिष्ठ संशोधन फेलो पदांच्या जागा भरल्या जाणार आहेत.

पदसंख्या

या भरती अंतर्गत एकूण 03 जागा भरल्या जाणार आहेत.

शैक्षणिक पात्रता

शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार गरजेची असेल, तरी अर्ज करण्यापूर्वी भरती सूचना कळजीपूर्वक वाचावी.

नोकरी ठिकाण

ही भरती पुणे येथे सुरु आहे.

अर्ज पद्धती

येथे तेज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने सादर करायचे आहेत.

निवड प्रक्रिया

या भरतीसाठी उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे केली जाणार आहे.

मुलाखतीचा पत्ता

निवड झालेल्या उमेदवारांना ‘सेंटर फॉर एनर्जी स्टडीज, टेक्नॉलॉजी, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे – 411007’ या पत्त्यावर मुलाखतीसाठी बोलवले जाईल.

ई-मेल पत्ता

अर्ज hodenergy@unipune.ac.in and आणि energyunipune@gmail.com या ईमेलवर सादर करायचे आहेत.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2023 आहे.

अधिकृत वेबसाईट

भरती संबंधित अधिक माहिती हवी असल्यास http://www.unipune.ac.in/ या वेबसाईटला भेट द्या.

असा करा अर्ज

-वरील पदांसाठी अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने सादर करायचा आहे.

-अर्ज वर दिलेल्या ईमेलवर पाठवायचे आहेत.

-अर्ज सादर करण्यापूर्वी www.unipune.ac.in संकेतस्थळाला भेट द्या.

-अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2023 आहे.

-अर्ज करण्यापूर्वी भरती सूचना कळजीपूर्वक वाचा.

निवड प्रक्रिया

-वरील पदांकरीता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे.

-पात्र उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलवले जाईल.

-इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रा सह मुलाखती करिता हजर राहावे.

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे