ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

नोकरीब्रेकिंगमहाराष्ट्र

MSEB अंतर्गत नोकरीची संधी

महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ होल्डिंग कंपनी लि (MSEB) अंतर्गत सध्या विविध पदांवर भरती सुरु असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. तुम्ही देखील येथे नोकरी करण्यास इच्छुक असाल तर तुमच्यासाठी ही संधी उत्तम आहे.

महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ होल्डिंग कंपनी लि (MSEB) अंतर्गत “संचालक (प्रकल्प)” पदाची एकूण 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.

येथे अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे, तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 नोव्हेंबर 2023 आहे. देय तारखे अगोदर अर्ज सादर करावेत.

भरती संबंधित अधिक माहिती :-

पदाचे नाव

वरील भरती अंतर्गत संचालक (प्रकल्प) पदांच्या जागा भरल्या जाणार आहेत.

पदसंख्या

या भरती अंतर्गत एकूण 01 जागा भरली जाणार आहे.

शैक्षणिक पात्रता

शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार असून, अर्ज करण्यापूर्वी भरती सूचना कळजीपूर्वक वाचावी.

नोकरी ठिकाण

ही भरती मुंबई येथे होत आहे.

वयोमर्यादा

या भरतीसाठी अर्ज करण्याची वयोमर्यादा 60 वर्षे इतकी आहे.

अर्ज पद्धती

येथे तेज ऑफलाईन पद्धतीने पाठवायचा आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता

अर्ज मुख्य महाव्यवस्थापक (HR), महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लि. 4 वा मजला, प्रकाशगड, वांद्रे (पूर्व), मुंबई – ५१ या पत्त्यावर पोस्टाने पाठवायचे आहेत.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

येथे अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 नोव्हेंबर 2023 आहे.

अधिकृत वेबसाईट

भरती संबंधित अधिक माहिती हवी असल्यास msebindia.com या वेबसाईटला भेट द्या.

असा करा अर्ज

-वरील पदांकरीता अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करायचा आहे.

-अर्ज वर दिलेल्या पत्त्यावर पाठवायचे आहेत.

-अर्जा सोबत आवश्यक कागदपत्रे जोडणे देखील आवश्यक आहे.

-कागदपत्रांशिवाय आलेले अर्ज नाकारले जातील.

-अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 नोव्हेंबर 2023 आहे.

-अर्ज देय तारखेपूर्वी सादर करावेत.

-अर्ज कर्णयापूर्वी भरती सूचना कळजीपूर्वक वाचावी.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे