दिवाळीत सदावर्ते यांच्याकडून एसटी बंदची हाक दिली जात आहे. ही एक राजकीय खेळी असू शकते. फडणवीसांचा बोलका बाहुला अशी ज्यांची ओळख झालेली आहे.
त्यांना लोक किती स्वीकारतील हा प्रश्न आहे, असा टोला ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी लगावला.