ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

मराठा आंदोलन मागे, एसटी सेवा सुरळीत

अहमदनगर

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी आंतरवाली सराटी येथे सुरू केलेले उपोषण मागे घेतल्याने गेल्या चार दिवसांपासून बंद असलेली एसटी सेवा गुरूवारी रात्रीपासून सुरूळीत झाली. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांचे गेल्या आठ दिवसांपासून उपोषण सुरू होते.

त्यांच्या समर्थनार्थ मराठवाड्यासह अनेक ठिकाणी मराठा समाजाच्या वतीने आंदोलन करण्यात आले. दरम्यान, सोमवारी (दि. ३० ॲाक्टोबर) मराठवाड्यात काही एसटी बसची तोडफोड झाल्याने एसटी महामंडळाने खबरदारी म्हणून जिल्ह्यातील तसेच बाहेर जाणाऱ्या सर्वच एसटी बस बंद केल्या.

गेल्या चार दिवसांपासून बस वाहतूक बंद असल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. यात एकट्या अहमदनगर विभागाचे दीड कोटीचे उत्पन्न बुडाले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे