
पद्मशाली स्नेहिता संघम तर्फे 1 ऑक्टोबर रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती निमित्ताने स्वच्छता अभियान राबविण्यात आले.
अणि महात्मा गांधी यांना स्वच्छता श्रध्दांजली वाहण्यात आली. या मध्ये पद्मशाली स्नेहिता संघम च्या अध्यक्षा डॉ रत्ना बल्लाळ आणि त्यांची पुर्ण टीम उपस्थित होती.