ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

मंत्री छगन भुजबळ रविवारी नगरमध्ये

अहमदनगर

राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री तथा अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष छगन भुजबळ रविवार दि ८ रोजी एका कार्यक्रम निमित्त नगर मध्ये येत आहे .

त्यानिमित्त अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे वतीने नेप्ती नाका चॊक येथे त्यांचे भव्य स्वागत दुपारी दोन वाजता करण्यात येणार आहे अशी माहिती समता परिषदेचेच्या वतीने देण्यात आली आहे. महानगर अध्यक्ष दत्ता जाधव यांनी दिली.

यावेळी प्रदेश उपाध्यक्ष अंबादास गारुडकर ,जिल्हाध्यक्ष सुभाष लोंढे , महानगर अध्यक्ष दत्ता जाधव , प्रशांत शिंदे ,,मछिंद्र गुलदगड महिला आघाडीच्या महानगर अध्यक्षा स्वाती सुडके ,संदीप दातरंगे ,सुनिल सुडके ,आर्यन गिरमे ,ऐश्वर्या गारडे ,अतुल चिपाडे ,भरत गारुडकर ,मोहित चोधरी ,भरत चिपाडे आदी आदी सह समता परिषदेचे सर्व आघाडी प्रमुख ,महिला पदाधिकारी समता सैनिक यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे