ब्रेकिंगमहाराष्ट्र
मनोज जरांगे यांना पाठिंबा देण्यासाठी आज पिंपरी चिचवड बंदची हाक, उपोषणा बाबतही निर्णय
राज्यात सर्वदूर पाऊस, मराठा आंदोलन, तसेच मनोज जरांगे पाटील यांचा आज महत्त्वाचा निर्णय होणार आहे.

मराठा आरक्षणासाठी शनिवारी सकाळी दहा वाजता पिंपरी गाव येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून डीलक्स चौक मार्गे मुख्य बाजार पिंपरी या मार्गाने महामोर्चाला सुरवात होईल.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून निषेध सभा होईल. त्यानंतर महामोर्चाची सांगता होणार असल्याचे मराठा समन्वयकांनी कळवले आहे.