ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्रसामाजिक

लकाकी फाउंडेशन च्या कुटुंब वृध्दाश्रमास डॉ. रत्ना बल्लाळ यांची आर्थिक मदत

अहमदनगर प्रतिनिधी

मा. शालिनीताई विखे पाटील अध्यक्षा जिल्हा परिषद यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि मा.आमदार श्री संग्राम भैय्या जगताप यांच्या अध्यक्षतेत संपन्न झाला..

लकाकी फाऊंडेशन संचलित सुरु केलेल्या कुटुंब वृध्द-आश्रमच्या उद्‌घाटन प्रसंगी वृध्दांसाठी डॉ. रत्ना बल्लाळ यांनी पाच हजार रुपयांचा चेक संस्थापक उमा बडगु व सारीका सिद्धम यांना मान्यवरांच्या उपस्थितीत अर्पण केला.

रत्ना ताई पेशाने डॉक्टर असल्याने कुटुंब वृध्दाश्रमातील वृद्धांना स्वतः भेट देऊन मोफत औषधपचार करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला आहे.

त्यांच्या या उपक्रमास शुभेच्छा देऊन आपण वेळोवेळी वैद्यकीय सेवा करू असे त्यांनी आश्वासन दिले.

आयोजकांनी डॉ. रत्ना बल्लाळ यांचा यथोचित सत्कार करून धन्यवाद दिले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे