ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्रसंपादकीय

AR डिजिटल मिडिया, AR न्यूज पोर्टल यांच्या संयुक्त विद्यमाने श्री माऊली उदयोग समुह या प्रा. कंपनी कडून उद्योगजकांना सुवर्ण संधी

अहमदनगर प्रतिनिधी

महिला , मुली, आणि इतर गरजु लोकांना (लघु उद्योग )  स्वतः चा व्यवसाय सुरू  करण्याची सुवर्णसंधी … 

श्री. शत्रुघ्न करांडे. राहणार दरेवाडी , ता.जि अहमदनगर. शिक्षण फक्त १२ वी पास.. घरची खुप बिकट परिस्थिती होती.. मी खुप शुन्यातून आज इथे सक्केस च्या पायरी वर उभा आहे.

माऊली उद्योग सुरू करण्या मागची संकल्पना आणि निर्मिती मागचा प्रवास… परिस्थिती सगळ काही शिकवते माझे भविष्य घडवण्याचे कारणच परिस्थिती आहे. शिक्षण १२ वी असल्या कारणाने नोकरी मिळणे अवघड होते. पण मनात जिद्द, चिकाटी, आणि घरातील जबाबदारी त्या गोष्टींनी काही तरी नवीन साध्य करता येते.उद्योजक बद्दल माहिती घेण्यासाठी महाराष्ट्र उद्योजक विकास महामंडळात जाऊन उद्योगाची माहिती घेतली. आणि लघुउद्योगाच्या माध्यमातून उदबत्ती बनवणे, कापूर, समईवात, धूपकाडी अश्या अनेक छोट्या छोट्या उद्योगांचे मार्गदर्शन घेतले प्रशिक्षण घेतले व स्वतः चा उद्योग व्यवसाय निर्माण केला त्या माध्यमातून मला फार अर्थिक आधार मिळावून दिला..

उद्योग व्याप वाढला त्यातून मला नविन संकल्पना निर्माण झाली, आपल्या बरोबर इतरांनाही उद्योग व्यवासाय निर्माण करून दयावा त्यांच्या हि कामे हाताला काम मिळवून द्यावे हि तळमळ सुरु झाली.

आणि त्या माध्यमातूनमाऊली उद्योग समुहाची’ निर्मिती झाली छोट्या रोपट्याचे हळूहळू वटवृक्ष होताना दिसतोय, हळूहळू चांगल्या लोकांची पण साथ मिळत चाली आहे…...

तसेच MCED च्या समन्वचक शुभदा थिगळे मॅडम, मार्गदर्शक संजय पाठक सर, मोकाटे सर, क्षिरसागर सर, स्टाफ मेंबर यांच्या संयुक्तान मह रोजागार निर्माती करून देणे.

(बाय बॅक प्रोडक्ट) ची संकल्पना निर्माण केली आणि प्रतिसाद ही छान मिळतो. घरगुती उद्योगावर भर देवून वापस माल आपण घेवून मार्केटिंग करणे हि सुवर्ण संधी माऊली उद्योजकातून जनतेला उपलब्ध करून दिली.

माऊली उदयोग समुह या कंपनी अंतर्गत महिला सक्षमिकरण करण्याचे काम करतोय. ज्या महिलांना घरात बसून काम करण्याची सुवर्णसंधी उपलब्ध करून देतोय.

त्याचप्रमाणे कापूर, अगरबत्ती, समईवात फुलवात , सांजराणी धुप कप मशीन देवून प्रशिक्षण व कच्चा माल देवून तयार झालेला माल माऊली उदयोग समुह खरेदी करणार म्हणजे च महिलांनी घरी बसून माल तयार करून कंपनीला दया फक्त प्रोडक्शन करून पैसे कमवायची संधी मिळवून देतोय.

आमच्या कडील बिझनेस –  १) कापूर मशीन मशीन २) धुप मशीन ३) अगरबत्ती मशीन ४) समई वात मशीन ५) फुलवात मशीन ६) पेपर प्लेट मशीन ७) पेपर कप मशीन ८) बिसलेरी मशीन ९) फुड रिलेटेड सर्व मशिन १०) कस्टमर रिक्वायड नुसार मशिन उपलब्ध करून देतो.‌

तसेच बिझनेस लोन प्रोसेस माहिती देऊन पास करून दिली जाते. बिझनेस कसा करावा याचे प्रशिक्षण ही दिले जाते.‌ सरकार च्या बर्याच योजना आहेत त्या लोकांना समजुन सांगितले जातात..

या बरोबरच AR news च्या सौ.श्रुती बत्तीन – बोज्जा ताई यांच्या न्युज पोर्टल डिजिटल मिडिया द्वारे आपल्या मुलाखती , जाहिराती  द्वारे लाखो लोकांपर्यंत पोहचवणार आहेत.

माझी अशी विनंती आहे की अधिक माहितीसाठी सर्वांनी एकदा ऑफिस ला भेट द्यावी.. तसेच फोन वर ही थोडक्यात माहिती सांगितली जाईल.‌

करांडे सर – ९३०७७१५१७९  

शुभदा थिगळे – ७४९८३४५२५८.

 

 

 

 

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे