ब्रेकिंगमहाराष्ट्रसामाजिक
पद्मशाली समाजातील एक अजून डॉक्टर प्रेरणा सपना सुरेश छिंदम म्हणून गौरवास्पद कामगिरी
अहिल्यानगर

डॉ प्रेरणा सपना सुरेश छिंदम ही FMGE (foreign medical ,graduate exam ) ही परीक्षा प्र थ म श्रेणीत (Toper ) MBBS उत्तीर्ण झाली..
पद्मशाली समाजात एक अजून डॉक्टर झाली ही फार अभिमानाची गोष्ट आहे…
तिचे आई वडील आजी आजोबा व सर्व छिंदम परिवाराचे भूषण झाली आहे…
पद्मशाली स्नेहीता संघम तर्फे तिचे त्रिवार अभिनंदन…अणि आशिर्वाद.तिच्या हातून आरोग्य सेवा घडो हीच अपेक्षा…




