ब्रेकिंगमहाराष्ट्र
बारामतीतील विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मृत्यू

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बारामतीतील विमान अपघातामध्ये मृत्यू झाला आहे. अजित पवार यांच्यासह अन्य तिघांचाही या अपघातात मृत्यू झाल्याची माहिती ‘पीटीआय’ या वृत्तसंस्थेने दिली आहे.




