ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्रसामाजिक

आदरणीय पद्मविभूषण मा. खा. श्री. शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त व लोकनेते स्व. गोपीनाथजी मुंढे साहेब यांच्या जयंतीनिमित्त भव्य रक्तदान शिबिर संपन्न..

अहिल्यानगर

आदरणीय पद्मविभूषण मा. खा. श्री. शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त व लोकनेते स्व. गोपीनाथजी मुंढे साहेब यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष) प्रभाग क्रमांक 1️⃣, 2️⃣ व 3️⃣ येथील इच्छुक उमेदवारांच्या वतीने यशोदा नगर, पाईपलाईन रोड येथे  भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. 

या शिबिराला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. वाढत्या रक्त तुटवड्यावर मात करण्यासाठी तसेच थॅलेसिमिया रुग्णांना सहज रक्त उपलब्ध व्हावे या उदात्त हेतूने हे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले.

प्रभाग क्रमांक 1️⃣ : श्री राम वाणी व सौ. वेणुबाई वाणी.

प्रभाग क्रमांक 2️⃣ : सौ. राधा झीने, श्री दिगंबर (राम) झीने.प्रा.अमोल खाडे, गौरव शिवाजीराव भोसले व शिवाजीराव भोसले.

 प्रभाग क्रमांक 3️⃣ : श्री प्रशांत अरविंद दरेकर.

सर्वांच्या सहकार्याने हा समाजोपयोगी उपक्रम यशस्वीपणे पार पडला.

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे