ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

विवाहीतांनो सावधान दुसरं लग्न थेट गुन्हा ठरणार, तब्बल 10 वर्षांचा तुरुंगवास

अहिल्यानगर

दुसरा लग्न करण्याची हिंमत कराल.. तर तुमचा पत्ता थेट जेलचा असेल…होय जेल पत्ता आणि 10 वर्षांची कठोर शिक्षा…आसाम सरकारनं पॉलिगॅमी विधेयकात केलेल्या कायद्यानुसार पहिला विवाहसंबंध अस्तित्वात असताना दुसरं लग्न थेट गुन्हा ठरणार आहे… ज्यामुळे दुसरं लग्न करणाऱ्या व्यक्तीला तुरुंगवास भोगावा लागू शकतो.

दुसरं लग्न कराल, 10 वर्षं जेल- HDR.

पहिला विवाहसंबंध अस्तित्वात असताना दुसरं लग्न गुन्हा ठरणार.

7 वर्षांपर्यंतची शिक्षा आणि दंड होऊ शकतो.

पहिल्या विवाहाची माहिती लपवून दुसरं लग्न केल्यास 10 वर्षांची जेल.

चुकीची माहिती देऊन विवाह लपवणाऱ्यावरही कारवाईची तरतूद.

सरकारी नोकरी आणि योजनांचा लाभ मिळणार नाही.

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक लढवता येणार नाही.

दरम्यान आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा यांनी बेकायदेशीर बहुविवाह पद्धतीच्या बळी पडलेल्या महिलांसाठी हा नवीन कायदा फायदेशीर ठरणार असल्याचंही आसामचे सरमा म्हणालेत…

दुसरीकडे बहुविवाह पद्धतीवर बंदी आणण्याबरोबरच लव्ह जिहादसारख्या घटना थांबवण्यासाठी फेब्रवारीला एक विधेयक आसाममध्ये मांडलं जाणार आहे.. मात्र बहुविवाह रोखण्यासाठीचा आसामचा हा निर्णय आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या महिलांना सरंक्षण देणारा आहे…मुळात अनेक प्रकरणांमध्ये महिलांना नवऱ्याच्या दुसऱ्या विवाहाचा मनस्ताप सहन करावा लागतो…

मात्र आसाम सरकारचं हे विधेयक महिलांचे हक्क आणखी मजबूत करून कुटुंब व्यवस्था टिकवण्यासाठी आणि सामाजिक सुधारणा घडवून आणण्यासाठी एक निर्णायक पाऊल आहे… हे निश्चित..

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे