ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

तृतीय पंथी समाजातील अध्यक्ष काजल गुरू यांचे निधन

अहिल्यानगर

अहमदनगर येथील पारलिंगी नागरिक संघटनेच्या जिल्हाध्यक्ष काजल गुरू उर्फ बाबूनायक नगरवाले यांचे अल्पश: आजाराने निधन झाले.

गेल्या दहा दिवसांपासून येथील खासगी रुग्णालयात उपचार सुर होते. काजल गुरू यांनी पारलिंगी समुदायाच्या हक्कासाठी आयुष्यभर संघर्ष केला. अनेक हक्क त्यांना मिळवून देण्यात यश मिळाले.

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे